logo

मा इरफान शाह यांचा वाढदिवस उत्साहात साजरा*

* *मा इरफान शाह यांचा वाढदिवस उत्साहात साजरा*
*
AIMA NEWS सादिक शाह बुलढाणा जिल्हा प्रतिनिधि

बुलढाणा. दिनांक 15 एप्रिल महाराष्ट्र मुस्लिम शाह फकीर संघटनाचे बुलढाणा शहर अध्यक्ष मा इरफान शाह यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. मिलिंद नगर मित्र मंडळ बुलढाणा यांचा तर्फे केक कापून त्यांच्या सर्व चाहते व मित्र मंडळींनी शुभेच्छा देऊन व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्या वेळी मिलिंद नगरातील गोविंदा सांबरेमहाराष्ट्र मुस्लिम शाह फकीर संघटनाचे बुलढाणा शहर उपाध्यक्ष हसन शाह योगेश पांडव सतीश मोरे आकाश पवार आकाश निकम राम सांबरे व सर्व सामाजिक कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

34
5467 views